Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 33/ मन्त्र 20
    ऋषिः - वसिष्ठ ऋषिः देवता - सविता देवता छन्दः - निचृद्गायत्री स्वरः - षड्जः
    2

    यद॒द्य सूर॒ऽउदि॒तेऽना॑गा मि॒त्रोऽअ॑र्य्य॒मा।सु॒वाति॑ सवि॒ता भगः॑॥२०॥

    स्वर सहित पद पाठ

    यत्। अ॒द्य। सूरे॑। उदि॑त॒ऽइत्युत्ऽइ॑ते। अना॑गाः। मि॒त्रः। अ॒र्य्य॒मा ॥ सु॒वाति॑। स॒वि॒ता। भगः॑ ॥२० ॥


    स्वर रहित मन्त्र

    यदद्य सूरऽउदिते नागा मित्रोऽअर्यमा । सुवाति सविता भगः ॥


    स्वर रहित पद पाठ

    यत्। अद्य। सूरे। उदितऽइत्युत्ऽइते। अनागाः। मित्रः। अर्य्यमा॥ सुवाति। सविता। भगः॥२०॥

    यजुर्वेद - अध्याय » 33; मन्त्र » 20
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (प्रजाजनांची कामना) हे मनुष्यांनो, हे प्रजाजनहो, (अद्य) आज (सूरे) सूर्याच्या (उदिते) उदयकाळी म्हणजे सकाळी (अनागाः) अधर्माचरणापासून दूर असलेला आणि (मित्रः) प्रजेचा मित्र तसेच (सविता) राज्यशासन निश्‍चित नियमांप्रमाणे राज्यशासन चालविणारा (यत्) जो आमचा (भगः) ऐर्श्यवान व (अय्यर्मा) न्यायकारी राजा आहे, तो (सुविति) स्वस्थ वा नीरोगी राहो उत्तमप्रकारे राज्य करण्यास समर्थ होवो ॥20॥

    भावार्थ - भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे सूर्य उदित झाल्यानंतर अंधकार दूर होतो आणि दिवसाच्या प्रकाश झाल्याने सर्व लोक सुखी आनंदी होतात, तद्वत राजा जर धर्मात्मा असेल, तर प्रजेला सर्व प्रकारे सुख-आनंद व आरोग्य प्राप्त होतात. ॥20॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top