यजुर्वेद - अध्याय 33/ मन्त्र 65
आ तू न॑ऽइन्द्र वृत्रहन्न॒स्माक॑म॒र्द्धमा ग॑हि।म॒हान् म॒हीभि॑रू॒तिभिः॑॥६५॥
स्वर सहित पद पाठआ। तु। नः॒। इ॒न्द्र॒। वृ॒त्र॒ह॒न्निति॑ वृत्रऽहन्। अ॒स्माक॑म्। अ॒र्द्धम्। आ। ग॒हि॒। म॒हान्। म॒हीभिः॑। ऊ॒तिभि॒रित्यू॒तिऽभिः॑ ॥६५ ॥
स्वर रहित मन्त्र
आ तू नऽइन्द्र वृत्रहन्नस्माकमर्धमा गहि । महान्महीभिरूतिभिः ॥
स्वर रहित पद पाठ
आ। तु। नः। इन्द्र। वृत्रहन्निति वृत्रऽहन्। अस्माकम्। अर्द्धम्। आ। गहि। महान्। महीभिः। ऊतिभिरित्यूतिऽभिः॥६५॥
विषय - पुन्हा तोच विषय -
शब्दार्थ -
शब्दार्थ - हे (वृत्रहन्) शत्रूंचे विनाशक, (इन्द्र) उत्तम ऐश्वर्यवान राजन्, आपण (अभ्याकम्) आम्हा प्रजाजनांच्या (अर्द्धम्) वृद्धी व उत्कर्षाकरिता (आ, गहि) आम्हांस प्राप्त व्हा. तसेच (महान्) अत्यंत महान आपण (महीभिः) आपल्या (ऊतिभिः) रक्षा आदी क्रियांद्वारे (नः) आम्हाला (तु, आ, दधनत्) त्वरित आनंदित व पुष्ट करा. ॥65॥
भावार्थ - भावार्थ - या मंत्रात पूर्वीच्या (64) व्या मंत्रातून ‘दधनत्’ या शब्दाची अनुवृत्ती आली आहे (हा शब्द या मंत्रात नसतांनाही अर्थाच्या पूर्ततेसाठी त्याचा उपयोग केला आहे) हे राजन्, जसे आपण आम्हा प्रजाजनांचे रक्षक व वर्धक आहात, तसे आम्हीही रक्षक व वर्धक आहात, तसे आम्हीही आपले रक्षक व वर्धक व्हायला हवे. सर्व जणांनी मिळून दुष्टांचे निर्दालन आणि श्रेष्ठांचे संवर्धन केले. पाहिजे श्रेष्ठांना धनाढ्य केले पाहिजे. ॥65॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal