Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 33/ मन्त्र 71
    ऋषिः - वसिष्ठ ऋषिः देवता - मित्रावरुणौ देवते छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    5

    गाव॒ऽउपा॑वताव॒तं म॒ही य॒ज्ञस्य॑ र॒प्सुदा॑।उ॒भा कर्णा॑ हिर॒ण्यया॑॥७१॥

    स्वर सहित पद पाठ

    गावः। उप॑। अ॒वत॒। अ॒वतम्। म॒हीऽइति॑ म॒ही। य॒ज्ञस्य॑। र॒प्सुदा॑ ॥ उभा। कर्णा॑। हि॒र॒ण्यया॑ ॥७१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    गावऽउपावतावतम्मही यज्ञस्य रप्सुदा । उभा कर्णा हिरण्यया ॥


    स्वर रहित पद पाठ

    गावः। उप। अवत। अवतम्। महीऽइति मही। यज्ञस्य। रप्सुदा॥ उभा। कर्णा। हिरण्यया॥७१॥

    यजुर्वेद - अध्याय » 33; मन्त्र » 71
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे (रप्सुदा) (पदार्थ व प्राण्यांना) सुंदर आकार प्रदान करणारे (उभा) सूर्य आणि पृथ्वी) हे दोघे (कर्णा) कार्यसाधक आणि (हिरण्यया) ज्योतिस्वरूप आहेत, (मही) विशाल परिमाण वा आकारवान आहेत आणि ते दोघे (यज्ञस्य) या संगती पूर्ण जगाची रक्षा करतात. कशाप्रकारे की जसे कूप, (विहीर वा सरोवर) लोकांचे रक्षण करतात, हे मनुष्यानो, त्याप्रमाणे सूर्य आणि पृथ्वी तसे (गावः) सूर्याची किरणें देखील तुमचे (उष, अवत) रक्षण करोत ॥71॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसे कृषकगण विहिरीच्या पाण्याने शेताची आणि मळ्याची रक्षा करून धनसंपन्न होतात, तसे सूर्य आणि पृथ्वी सर्वांना धनसंपदा देतात. (मनुष्याने त्यापासून तसे लाभ घ्यावे) ॥71॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top