Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 33/ मन्त्र 91
    ऋषिः - मनुर्ऋषिः देवता - विश्वेदेवा देवताः छन्दः - विराट् बृहती स्वरः - मध्यमः
    4

    दे॒वन्दे॑वं॒ वोऽव॑से दे॒वन्दे॑वम॒भिष्ट॑ये। दे॒वन्दे॑वꣳ हुवेम॒ वाज॑सातये गृ॒णन्तो॑ दे॒व्या धि॒या॥९१॥

    स्वर सहित पद पाठ

    दे॒वन्दे॑वमिति॑ दे॒व॒म्ऽदे॑वम्। वः॒। अव॑से। दे॒वन्दे॑व॒मिति॑ दे॒वम्ऽदे॑वम्। अ॒भिष्ट॑ये ॥ दे॒वन्दे॑वमिति॑ दे॒वम्ऽदे॑वम्। हु॒वे॒म॒। वाज॑सातय॒ इति॒ वाज॑ऽसातये। गृ॒णन्तः॑। दे॒व्या। धि॒या ॥९१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    देवन्देवँवोवसे देवन्देवमभिष्टये । देवन्देवँ हुवेम वाजसातये गृणन्तो देव्या धिया ॥


    स्वर रहित पद पाठ

    देवन्देवमिति देवम्ऽदेवम्। वः। अवसे। देवन्देवमिति देवम्ऽदेवम्। अभिष्टये॥ देवन्देवमिति देवम्ऽदेवम्। हुवेम। वाजसातय इति वाजऽसातये। गृणन्तः। देव्या। धिया॥९१॥

    यजुर्वेद - अध्याय » 33; मन्त्र » 91
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ -हे मनुष्यानो (प्रजाजनहो) (देव्या) उत्तमबुद्धी वा कर्मांद्वारे (गृणन्तः) (विद्वानांची) स्तुती करीत ज्याप्रमाणे आम्ही (राजपुरुष) (वः) तुम्हा (प्रजाजनांच्या) (अवसे) रक्षणासाठी (देवन्देवम्) विद्वानांना बोलावतो (त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो) अथवा (हुवेम) उत्तमोत्तम पदार्थांचा संगह करतो वा ग्रहण करतो (तसे तुम्हीही आमच्याप्रत करीत जा) तुमच्या (अभिष्टये) इच्छित सुखासाठी (देवन्देवम्) विद्वान वा उत्तम पदार्थ संग्रहीत करतो तसेच तुमच्या (वाजसातये) वेगाने प्रवास करण्यासाठी (देवन्देवम्) विद्वानांचे मत घेतो वा उत्तम प्रत्येक पदार्थ आणतो वा मागवून घेतो, तसे प्रजाजनहो, तुम्हीही करा (राजपुरुषांच्या सहाय्यासाठी वेळ पडल्यास पदार्थ द्या आणि उत्तम विद्वानांना आमच्या पर्यंत घेऊन या. ) ॥91॥

    भावार्थ - भावार्थ - जे राजपुरुष सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी विद्वज्जनांचा सत्कार करतात, त्यांच्या तर्फे हितोपदेशाचा प्रचार करवितात. तसेच सृष्टीतील पदार्थांचे ज्ञान प्राप्त करूनसर्व इच्छित पदार्थ प्राप्त करून युद्धात विजय मिळवतात, ते श्रेष्ठ यश आणि बुद्धी प्राप्त करतात. ॥91॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top