Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 33/ मन्त्र 46
    ऋषिः - मेधातिथिर्ऋषिः देवता - वरुणो देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    4

    वरु॑णः प्रावि॒ता भु॑वन्मि॒त्रो विश्वा॑भिरू॒तिभिः॑।कर॑तां नः सु॒राध॑सः॥४६॥

    स्वर सहित पद पाठ

    वरु॑णः। प्रा॒वि॒तेति॑ प्रऽअ॒वि॒ता। भु॒व॒त्। मि॒त्रः। विश्वा॑भिः। ऊ॒तिभि॒रित्यू॒तिऽभिः॑ ॥ कर॑ताम्। नः॒। सु॒राध॑स॒ इति॑ सु॒ऽराध॑सः ॥४६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    वरुणः प्राविता भुवन्मित्रो विश्वाभिरूतिभिः । करतान्नः सुराधसः ॥


    स्वर रहित पद पाठ

    वरुणः। प्रावितेति प्रऽअविता। भुवत्। मित्रः। विश्वाभिः॥ ऊतिभिरित्यूतिऽभिः। करताम्। नः। सुराधस इति सुऽराधसः॥४६॥

    यजुर्वेद - अध्याय » 33; मन्त्र » 46
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे अध्यापक आणि उपदेशक जनहो, ज्याप्रमाणे (वरूणः) उदानवायूप्रमाणे असलेले उत्तम विज्ञान आणि (मित्रः) प्राणा सम प्रिय मित्रगण (विश्‍वाभिः) समस्त (ऊतिभिः) रक्षण, (पालन, सहाय्य, मार्गदर्शन आदी) उपायांनी आमचे (प्राविता) रक्षक (भुवत्) व्हावेत आहेत, त्याप्रमाणे हे अध्यापक आणि उपदेशक, आपण दोघे (नः) आम्ही (सामान्यजनांना) सुराधसः) उत्तम धनाने संपन्न (करताम्) करा ॥46॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे अध्यापक व उपदेशक सर्वांविषयी आपल्या प्राणाप्रमाणे प्रीतिभाव ठेवतात आणि उदान वायूप्रमाणे शरीराला व आत्म्याला बळ प्रदान करतात, तेच सर्वांचे रक्षक होतात आणि सर्वांना धनसंपन्न करतात. ॥46॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top