Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 33/ मन्त्र 50
    ऋषिः - प्रगाथ ऋषिः देवता - महेन्द्रो देवता छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    5

    अ॒स्मे रु॒द्रा मे॒हना॒ पर्व॑तासो वृत्र॒हत्ये॒ भर॑हूतौ स॒जोषाः॑। यः शꣳस॑ते स्तुव॒ते धायि॑ प॒ज्रऽइन्द्र॑ज्येष्ठाऽअ॒स्माँ२ऽअ॑वन्तु दे॒वाः॥५०॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒स्मेऽइत्य॒स्मे। रु॒द्राः। मे॒हना॑। पर्व॑तासः। वृ॒त्र॒हत्य॒ इति॑ वृत्र॒ऽहत्ये॑। भर॑हूता॒विति॒ भर॑ऽहूतौ। स॒जोषा॒ इति॑ स॒ऽजोषाः॑ ॥ यः। शꣳस॑ते। स्तु॒व॒ते। धायि॑। प॒ज्रः। इन्द्र॑ज्येष्ठा॒ इतीन्द्र॑ऽज्येष्ठाः। अ॒स्मान्। अ॒व॒न्तु॒। दे॒वाः ॥५० ॥


    स्वर रहित मन्त्र

    अस्मे रुद्रा मेहना पर्वतासो वृत्रहत्ये भरहूतौ सजोषाः । यः शँसते स्तुवते धायि पज्रऽइन्द्रज्येष्ठा अस्माँऽअवन्तु देवाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अस्मेऽइत्यस्मे। रुद्राः। मेहना। पर्वतासः। वृत्रहत्य इति वृत्रऽहत्ये। भरहूताविति भरऽहूतौ। सजोषा इति सऽजोषाः॥ यः। शꣳसते। स्तुवते। धायि। पज्रः। इन्द्रज्येष्ठा इतीन्द्रऽज्येष्ठाः। अस्मान्। अवन्तु। देवाः॥५०॥

    यजुर्वेद - अध्याय » 33; मन्त्र » 50
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (यः) जो (पज्रः) भरपूर धनसंचय केलेला श्रीमंत माणूस ज्या मनुष्याची (शंसते) प्रशंसा करतो आणि ज्या धन (धायि) धारण केले आहे, तो मनुष्य (अस्मान्) आम्हा (सामान्यजनांचे रक्षण करो) (अस्मे) आम्हामध्ये (मेहना) धनाचा त्याग करणारे (धनाविषयी अरुची असलेले) लोक आहेत वा जे (रुद्रा) दुष्टांना रडविणारे वीरजन आहेत आणि (पर्वतासः) जे उत्सवप्रिय लोक आहेत) (ते एकमेकाचे धन, वीरत्व आणि आनंदवृत्ती याद्वारे रक्षण करोत) याशिवाय (वृत्रहत्ये) दुष्टांना मारण्यासाठी (भरहूतौ) ज्यांना संग्रामात बोलावणे आवश्यक आहे. अशा त्या (सजोषाः) एक ध्येय व एकनीती असणारे (इन्द्रज्येष्ठाः) असे वीर की ज्यांच्यामधे इन्द्र सर्वांहून महान आहे, ते आणि (देवाः) विद्वज्जन (विद्या-ज्ञानाद्वारे) आमचे (अवन्तु) रक्षण करोत. तसेच हे लोकहो, त्यानी तुमचीही रक्षा सदैव करावी ॥50॥

    भावार्थ - भावार्थ - जे राजपुरूष पदार्थांची प्रशंसा करणारे, आणि श्रेष्ठ जनांचे रक्षक आहेत, तसेच जे दुष्टांचे संहारक, युद्धप्रिय आणि मेघाप्रमाणे सर्वांचे पालक आहेत, त्यांचा सर्वजनांनी आश्रय व सहकार्य घ्यावे ॥50॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top