Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 14
    ऋषिः - शुनःशेप ऋषिः देवता - क्षत्रपतिर्देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    4

    योगे॑योगे त॒वस्त॑रं॒ वाजे॑वाजे हवामहे। सखा॑य॒ऽइन्द्र॑मू॒तये॑॥१४॥

    स्वर सहित पद पाठ

    योगे॑योग॒ इति योगे॑ऽयोगे। त॒वस्त॑र॒मिति॑ त॒वःऽत॑रम्। वाजे॑वाज॒ इति॒ वाजे॑ऽवाजे। ह॒वा॒म॒हे॒। सखा॑यः। इन्द्र॑म्। ऊ॒तये॑ ॥१४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    योगेयोगे तवस्तरँवाजेवाजे हवामहे । सखायऽइन्द्रमूतये ॥


    स्वर रहित पद पाठ

    योगेयोग इति योगेऽयोगे। तवस्तरमिति तवःऽतरम्। वाजेवाज इति वाजेऽवाजे। हवामहे। सखायः। इन्द्रम्। ऊतये॥१४॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 14
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (सुखाय:) परस्पराचे मित्र असलेल्या लोकहो, (आम्ही तुमचे मित्र तुम्हास सांगत आहोत की) ज्याप्रमाणे आम्ही (ऊतये) आमच्या रक्षण, (पोषण, धारण आदीसाठी) (योगेयोगे) ज्या वेळी (आवश्यकप्रसंगी) तसेच (वाजेवाजे) युद्धादींमध्ये (तवस्तरम्) अत्यंत शक्तिशाली आणि (इन्द्रम्) परमऐश्वर्यशाली राजाला (हवामहे) आवाहन करतो वा त्यास सम्मान देतो, त्याप्रमाणे तुम्ही (रक्षणाची अपेक्षा करणारे लोक देखील त्या राजाला आवाहन करीत जा. ॥14॥

    भावार्थ - भावार्थ - जे लोक एकमेकाचे मित्र होऊन (संकटकाळी) एकमेकाच्या रक्षणाकरिता अत्यंत बलवान मनुष्यास आपला राजा मानतात (व त्याच्या आदेशाप्रमाणे वागतात) ते सर्व विघ्न-भयापासून मुक्त राहून सुखी राहू शकतात (अन्य नव्हे) ॥14॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top