Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 74
    ऋषिः - जमदग्निर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराडनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    यदत्त्यु॑प॒जिह्वि॑का॒ यद्व॒म्रोऽअ॑ति॒सर्प॑ति। सर्वं॒ तद॑स्तु ते घृ॒तं तज्जु॑षस्व यविष्ठ्य॥७४॥

    स्वर सहित पद पाठ

    यत्। अत्ति॑। उ॒प॒जिह्वि॑केत्यु॑प॒ऽजिह्वि॑का। यत्। व॒म्रः। अ॒ति॒सर्प॒तीत्य॑ति॒ऽसर्प॑ति। सर्व॑म्। तत्। अ॒स्तु॒। ते॒। घृ॒तम्। तत्। जु॒ष॒स्व॒। य॒वि॒ष्ठ्य॒ ॥७४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    यदत्त्युपजिह्विका यद्वम्रोऽअतिसर्पति । सर्वन्तदस्तु ते घृतन्तज्जुषस्व यविष्ठ्य ॥


    स्वर रहित पद पाठ

    यत्। अत्ति। उपजिह्विकेत्युपऽजिह्विका। यत्। वम्रः। अतिसर्पतीत्यतिऽसर्पति। सर्वम्। तत्। अस्तु। ते। घृतम्। तत्। जुषस्व। यविष्ठ्य॥७४॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 74
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (यविष्ठ्य) पूर्ण युवावस्थाप्राप्त पति, तुम्ही स्वत: (उपजिह्विका) आणि ज्या स्त्रीने (तुमच्या पत्नीने) जिव्हेन्द्रियावर विजय मिळविला आहे, ती (यत्) ज्याप्रकारचे (अत्ति) भोजन करते. (त्याप्रकारचे साधे सकस अन्न खात जा) तसेच (यत्) तुमचा जो (वम्र:) मुखातून बाहेर निघणारा प्राणवायू (अतिसर्पति) निघतो वा गती करतो (तत्) तो (सर्वम्) सर्व (ते) तुमचा (अस्तु) असो (प्राण, उदान आदी वायू तुम्हाला जीवनदायी होवोत) तसेच तुमचे जे (घृतम्) तूप आदी उत्तम पदार्थ आहेत, (तत्) त्या पदार्थांचे तुम्ही (जुषस्व) सेवन करीत जा. ॥74॥

    भावार्थ - भावार्थ - ज्या व्यवहारामुळे पुरुषाचे हित होत असेल, स्त्रीने (पत्नीने) तोच व्यवहार करावा. तसेच ज्या व्यवहारामुळे पत्नीचे हित होत असेल, पतीने तोच करावा. जे पदार्थ पत्नीचे आहेत, ते पुरुषाचे आणि जे पदार्थ पतीचे आहेत, ते पत्नीचे देखील आहेत, असे मानावे (दोघांचा एकमेकाच्या पदार्थावर समान अधिकार आहे वा सेवन करण्याचा अधिकार आहे) याविषयी कदापि द्वेष करू नये. एवढेच नव्हे, तर मिळून आनंदाने रहावे. ॥74॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top