Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 33
    ऋषिः - भारद्वाज ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृद्गायत्री स्वरः - षड्जः
    3

    तमु॑ त्वा द॒ध्यङ्ङृषिः॑ पु॒त्रऽई॑धे॒ऽअथ॑र्वणः। वृ॒त्र॒हणं॑ पुरन्द॒रम्॥३३॥

    स्वर सहित पद पाठ

    तम्। ऊ॒ इत्यूँ॑। त्वा॒। द॒ध्यङ्। ऋषिः॑। पु॒त्रः। ई॒धे॒। अथ॑र्वणः। वृ॒त्र॒हण॑म्। वृ॒त्र॒हन॒मिति॑ वृत्र॒ऽहन॑म्। पु॒र॒न्द॒रमिति॑ पुरम्ऽद॒रम् ॥३३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    तमु त्वा दध्यङ्ङृषिः पुत्र ईधेऽअथर्वणः । वृत्रहणम्पुरंदरम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    तम्। ऊ इत्यूँ। त्वा। दध्यङ्। ऋषिः। पुत्रः। ईधे। अथर्वणः। वृत्रहणम्। वृत्रहनमिति वृत्रऽहनम्। पुरन्दरमिति पुरम्ऽदरम्॥३३॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 33
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे राजा, (अथर्वण:) सर्वांचा रक्षण करणार्‍या विद्वानाचा हा (पुत्र:) पवित्र शिष्य (दघ्यड्) सुखदायक अग्नी आदी पदार्थांचा ज्ञाता व भोक्ता झाला असून (ऋषि:) वेदवेत्ता झाला आहे, (उ) आणखी तर्क, वितर्कासह संपूर्ण विद्या (अग्निविद्या आदी) जाणणारा आहे, (वृत्रहणम्) सूर्य जसा अंधकाराचा नाश करतो, तसा शत्रूंचा नाश करणार्‍या आणि (पुरन्दरम्) शत्रूंच्या नगरांना उध्वस्त विनष्ट करणार्‍या आपणाला तो शिष्य (ईघे) तेजस्वी करीत आहे; (आपणांस अग्निविद्या, विवेकशक्ती व वेदविद्येचा उपदेश देत सहकार्य करीत आहे) शिष्याप्रमाणे अन्य सर्व विद्वानांनीदेखील आपणास विद्या व विनयभाव शिकवून उन्नतिमान करावे. ॥33॥

    भावार्थ - भावार्थ - जे पुरुष वा ज्या स्त्रिया वेदांचे सांगोपांग व सार्थ अध्ययन करून विद्वान व विदुषी होतात, त्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी राजपुत्रांना व राजकन्यांना विद्यावान आणि विदुषी करावे. तसेच धर्मानुकूल राज्यशासन आणि धर्माप्रमाणे प्रजाकार्य करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे ॥33॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top