यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 25
परि॒ वाज॑पतिः क॒विर॒ग्निर्ह॒व्यान्य॑क्रमीत्। दध॒द् रत्ना॑नि दा॒शुषे॑॥२५॥
स्वर सहित पद पाठपरि॑। वाज॑पति॒रिति॒ वाज॑ऽपतिः। क॒विः। अ॒ग्निः। ह॒व्यानि॑। अ॒क्र॒मी॒त्। दध॑त्। रत्ना॑नि। दा॒शुषे॑ ॥२५ ॥
स्वर रहित मन्त्र
परि वाजपतिः कविरग्निर्हव्यान्यक्रमीत् । दधद्रत्नानि दाशुषे ॥
स्वर रहित पद पाठ
परि। वाजपतिरिति वाजऽपतिः। कविः। अग्निः। हव्यानि। अक्रमीत्। दधत्। रत्नानि। दाशुषे॥२५॥
विषय - गृहस्थजनाने कसे असावे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - हे विद्वान (अथवा बुद्धिमान मनुष्या) जो माणूस (वाजपति:) अन्न आदीचे रक्षण, संग्रह करतो (ज्याच्याजवळ पुष्कळ धान्य आहे) तसेच जो (कवि:) बहुविवेकी क्रांतदर्र्शी गृहस्थ आहे आणि ज्याच्याजवळ (दाशुषे) दान देण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला देण्यासाठी (रत्नानि) सुवर्ण आदी उत्तम पदार्थ (दधत्) आहेत (वा जो धारण करीत आहे) असा (अग्नि:) अग्नीप्रमाणे कीर्तिमान पुरुष (हव्यानि) देण्यास योग्य अशा वस्तू (परि) सर्वदिशांनी (अक्रमीत्) प्राप्त करीत असतो ( हे दानी व्यक्तीला दान करण्यासाठी पुष्कळ मिळत जाते, त्यास कधी कमी पडत नाही) हे विद्वान मनुष्या, तू अशा व्यक्तीचा शोध घे वा त्यास सन्मान दे ॥25॥
भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. विद्वान मनुष्याला पाहिजे की अग्निविद्येच्या साहाय्याने पृथ्वी आदी पदार्थांपासून धन प्राप्त करावे, त्या धनाचा योग्य मार्गाने व्यय करावा, धर्माला जनांना दान द्यावे अपर्ण विद्येचा प्रचार-प्रसार करून सर्वांना सुखी करावे ॥25॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal