Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 62
    ऋषिः - विश्वामित्र ऋषिः देवता - मित्रो देवता छन्दः - निचृदगायत्री स्वरः - षड्जः
    6

    मि॒त्रस्य॑ चर्षणी॒धृतोऽवो॑ दे॒वस्य॑ सान॒सि। द्यु॒म्नं चि॒त्रश्र॑वस्तमम्॥६२॥

    स्वर सहित पद पाठ

    मि॒त्रस्य॑। च॒र्ष॒णी॒धृत॒ इति॑ चर्षणि॒ऽधृतः॑। अवः॑। दे॒वस्य॑। सा॒न॒सि। द्यु॒म्नम्। चि॒त्रश्र॑वस्तम॒मिति॑ चि॒त्रश्र॑वःऽतमम् ॥६२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    मित्रस्य चर्षणीधृतो वो देवस्य सानसि । द्युम्नञ्चित्रश्रवस्तमम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    मित्रस्य। चर्षणीधृत इति चर्षणिऽधृतः। अवः। देवस्य। सानसि। द्युम्नम्। चित्रश्रवस्तममिति चित्रश्रवःऽतमम्॥६२॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 62
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पत्नीला उपदेश) हे स्त्री, तू (चर्षणीधृत:) चांगले शिक्षण व उपदेश देऊन सर्व मनुष्यांना (मनुष्यमात्राला) सुसंस्कृत करणार्‍या आणि (मित्रस्य) सर्वांचा मित्र असलेल्या (देवस्य) तुझ्या पतीचे जे (चित्रश्रवस्तमम्) नवनवीन अन्न आदी पदार्थ ज्या धनापासून तयार करता येतात, त्या (सानसि) सेवन करण्यास योग्य प्राचीन (धुम्नम्) धनाचे तू (अव:) रक्षण कर. (तुझा पती सर्वांचा हितकारी मित्र आहे. त्याची संपत्ती पवित्र मार्गाने अर्जित केलेली आहे. म्हणून तू त्या संपत्तीची प्राणपणाने जपणूक कर ) ॥62॥

    भावार्थ - भावार्थ - गृहकार्यात कुशल असलेल्या स्त्रीला पाहिजे की तिने घरातील सर्व कामे स्वत: करावीत आणि गृहसंपदेची सतत वृद्धी कशी होईल, याकडे लक्ष द्यावे. ॥62॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top