Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 11/ मन्त्र 50
    ऋषिः - सिन्धुद्वीप ऋषिः देवता - आपो देवताः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    2

    आपो॒ हि ष्ठा म॑यो॒भुव॒स्ता न॑ऽऊ॒र्जे द॑धातन। म॒हे रणा॑य॒ चक्ष॑से॥५०॥

    स्वर सहित पद पाठ

    आपः॑। हि। स्थ। म॒यो॒भुव॒ इति॑ मयः॒ऽभुवः॑। ताः। नः॒। ऊ॒र्जे। द॒धा॒त॒न॒। म॒हे। रणा॑य। चक्ष॑से ॥५० ॥


    स्वर रहित मन्त्र

    आपो हि ष्ठा मयोभुवस्ता नऽऊर्जे दधातन । महे रणाय चक्षसे ॥


    स्वर रहित पद पाठ

    आपः। हि। स्थ। मयोभुव इति मयःऽभुवः। ताः। नः। ऊर्जे। दधातन। महे। रणाय। चक्षसे॥५०॥

    यजुर्वेद - अध्याय » 11; मन्त्र » 50
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पुरुषांचे वचन) (आप:) पाणी जसे गुणकारक आणि व्याप्त आहे, तद्वत शुभ गुणांनी व्याप्त असणार्‍या हे सद्गुणी स्त्रियांनो, तुम्ही (मयोभुव:) सुख भोगणार्‍या (स्थ) व्हा (दु:खांपासून दूर रहा) तसेच (ता:) त्या सुखी स्त्रिया तुम्ही (ऊर्जे) स्वत:मधील बल आणि पराक्रम प्रकट करण्यासाठी आणि (महे) मोठमोठे (चक्षसे) वर्णनीय वा उल्लेखनीय (रणाय) युद्ध करण्यासाठी (न:) आम्हा पुरुषांना (हि) अवश्य व निश्चयाने (दधातन) धारण करा (आम्हास सहकारी योद्धा म्हणून सोबत घ्या) ॥50॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे पत्नीने स्वपतीस सुखी ठेवावे, तद्वत पतीनेदेखील आपल्या पत्नीला सदा सुखी करावे. या दोघांनी युद्धाच्या प्रसंगीदेखील एकमेकापासून दूर राहू नये म्हणजे सदैव एकत्र राहून सर्व कामें करावीत. ॥50॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top