Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 27
    ऋषिः - हैमवर्चिर्ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - भुरिगनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    वा॒य॒व्यैर्वाय॒व्यान्याप्नोति॒ सते॑न द्रोणकल॒शम्। कु॒म्भीभ्या॑मम्भृ॒णौ सु॒ते स्था॒लीभि॑ स्था॒लीरा॑प्नोति॥२७॥

    स्वर सहित पद पाठ

    वा॒य॒व्यैः᳖ वा॒य॒व्या᳖नि। आ॒प्नो॒ति॒। सते॑न। द्रो॒ण॒क॒ल॒शमिति॑ द्रोणऽकल॒शम्। कु॒म्भीभ्या॑म्। अ॒म्भृ॒णौ। सु॒ते। स्था॒लीभिः॑। स्था॒लीः। आ॒प्नो॒ति॒ ॥२७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    वायव्यैर्वायव्यानाप्नोति सतेन द्रोणकलशम् । कुम्भीभ्यामम्भृणौ सुते स्थालीभि स्थालीराप्नोति ॥


    स्वर रहित पद पाठ

    वायव्यैः वायव्यानि। आप्नोति। सतेन। द्रोणकलशमिति द्रोणऽकलशम्। कुम्भीभ्याम्। अम्भृणौ। सुते। स्थालीभिः। स्थालीः। आप्नोति॥२७॥

    यजुर्वेद - अध्याय » 19; मन्त्र » 27
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - जे विद्वान (वायवैः) वायूमधे उत्पन्न होणारे गुण ओळखतात अथवा जे वायुला देवता म्हणजे दिव्यगुणदाता मानतात, ते (वायव्यानि) वायूपासून योग्य ते लाभ वा कर्म प्राप्त करतात. ते विद्वान (सतेन) विभाग दाखविणाऱ्या (वस्तूचे प्रमाण, परिणाम वा माप दाखविणाऱ्या साधनांद्वारे म्हणजे (द्रोणकलशम्‌) द्रोण आणि कलश या मापाला (आप्नोति) प्राप्त करतात (माप व परिणाम दाखविण्यासाठी द्रोण वा कलश घेतात) तसेच (कुम्भीभ्याम) धान्य साठविण्याच्या मापाद्वारे आणि (अम्भृणौ) जल धारण करण्याच्या पात्राद्वारा (सुते) तयार केलेल्या दोन प्रकारच्या रसांना (स्थालिभिः) पदार्थ ठेवण्याच्या वा शिजविण्याच्या (थाळी, ताट वा तवा आदी) पात्रात ठेवण्यासाठी (स्थालीः) स्थाळी (आप्नोति) प्राप्त करतात, ते लोक धनाढ्य वा श्रीमंत होतात ॥27॥

    भावार्थ - भावार्थ - कोणीही माणूस वायूच्या गुण, लाभ आदीचे ज्ञान प्राप्त केल्याशिवाय परिमाणविद्या जाणू शकत नाही आणि परिमाणविद्येशिवाय पाकविद्या करू शकत नाही, आणि पाकक्रिया जाणल्याशिवाय उत्तम पुष्टिकर अन्न तयार करू शकत नाही. (सैंपाक करण्यासाठ तांदूळ, पीठ आदीचे माप किती घ्यावे, याची माहिती पाहिजे. पीठ आदीचे प्रमाण बिघडले की सैंपाक बिघडतो) ॥27॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top