Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 21
    ऋषिः - हैमवर्चिर्ऋषिः देवता - सोमो देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    5

    धा॒नाः क॑र॒म्भः सक्त॑वः परीवा॒पः पयो॒ दधि॑। सोम॑स्य रू॒पꣳ ह॒विष॑ऽआ॒मिक्षा॒ वजि॑नं॒ मधु॑॥२१॥

    स्वर सहित पद पाठ

    धा॒नाः। क॒र॒म्भः। सक्त॑वः। प॒री॒वा॒प इति॑ परि॑ऽवा॒पः। पयः॑। दधि॑। सोम॑स्य। रू॒पम्। ह॒विषः॑। आ॒मिक्षा॑। वाजि॑नम्। मधु॑ ॥२१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    धानाः करम्भः सक्तवः परीवापः पयो दधि । सोमस्य रूपँ हविष आमिक्षा वाजिनम्मधु ॥


    स्वर रहित पद पाठ

    धानाः। करम्भः। सक्तवः। परीवाप इति परिऽवापः। पयः। दधि। सोमस्य। रूपम्। हविषः। आमिक्षा। वाजिनम्। मधु॥२१॥

    यजुर्वेद - अध्याय » 19; मन्त्र » 21
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, (तुम्ही यज्ञासाठी आवश्यक या वस्तूंचे गुण ओळखा व त्या पदार्थांचा संग्रह करा) तुम्ही (हविषः) होम करण्यासाठी आवश्यक (सोमस्य) यंत्राच्या साह्याने काढलेला औषधी रसाचे (रूपम्‌) रूप (आणि गुण ओळखा) तसेच (धानाः) भाजलेले धान्य (वा शिजविलेले अन्न), (करम्भः) मंथनाची साधनें (रवी, भांडे घुसळणी आदी), (सक्तवः) सातू वाजव (परीवापः) पेरलेले व उगवलेले बी (व कोरड्या वनस्पती), (पयः) दूध (दधि) दहि (आमिक्षा) साखर मिसळलेले दूध-दहीचे गोड मिश्रण, (वाजिनम्‌) उत्तम धान्यांचे सार आणि (मधु) मधाचे गुण ओळखा (यज्ञासाठी तसे जीवनासाठी आवश्यक या पदार्थांच्या गुणांचे महत्व जाणून घ्या. या पदार्थांच्या यज्ञात आहुती द्या आणि त्यांचे सेवनही करा) ॥21॥

    भावार्थ - भावार्थ - जे जे पदार्थ पुष्टिकारक, सुगंधि युक्त, मधुर आणि रोगनाशक तसेच बहुगुणी आहेत, ते होम करण्यासाठी उपयुक्त असतात. तेच पदार्थ हवि-संज्ञक आहेत (म्हणजे यज्ञात त्या वस्तूंचीच आहुती देता येते) ॥21॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top