Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 59
    ऋषिः - शङ्ख ऋषिः देवता - पितरो देवताः छन्दः - निचृतज्जगती स्वरः - निषादः
    2

    अग्नि॑ष्वात्ताः पितर॒ऽएह ग॑च्छत॒ सदः॑सदः सदत सुप्रणीतयः। अ॒त्ता ह॒वीषि॒ प्रय॑तानि ब॒र्हिष्यथा॑ र॒यिꣳ सर्व॑वीरं दधातन॥५९॥

    स्वर सहित पद पाठ

    अग्नि॑ष्वात्ताः। अग्नि॑ष्वात्ता॒ इत्यग्नि॑ऽस्वात्ताः। पि॒त॒रः॒। आ। इ॒ह। ग॒च्छ॒त॒। सदः॑सद॒ इति॒ सदः॑ऽसदः। स॒द॒त॒। सु॒प्र॒णी॒त॒यः॒। सु॒प्र॒णी॒त॒य॒ इति॑ सुऽप्रनीतयः। अ॒त्त। ह॒वीषि॑। प्रय॑ता॒नीति॒ प्रऽय॑तानि। ब॒र्हिषि॑। अथ॑। र॒यिम्। सर्व॑वीर॒मिति॒ सर्व॑ऽवीरम्। द॒धा॒त॒न॒ ॥५९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्निष्वात्ताः पितरऽएह गच्छत सदःसदः सदत सुप्रणीतयः । अत्ता हवीँषि प्रयतानि बर्हिष्यथा रयिँ सर्ववीरन्दधातन् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्निष्वात्ताः। अग्निष्वात्ता इत्यग्निऽस्वात्ताः। पितरः। आ। इह। गच्छत। सदःसद इति सदःऽसदः। सदत। सुप्रणीतयः। सुप्रणीतय इति सुऽप्रनीतयः। अत्त। हवीषि। प्रयतानीति प्रऽयतानि। बर्हिषि। अथ। रयिम्। सर्ववीरमिति सर्वऽवीरम्। दधातन॥५९॥

    यजुर्वेद - अध्याय » 19; मन्त्र » 59
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (सुप्रणीतयः) उत्तम न्यायधर्माने वागणाऱ्या (अग्निष्वात्ताः) अग्नि आदी पदार्थ विद्येत निपुण असलेल्या (पितरः) पालन करणाऱ्या पिता आदी जन हो, आपण (इह) याठिकाणी (विद्यालयात वा आमच्या घरात) विद्येचा प्रसार करण्यासाठी (आ, गच्छत) या (सदः सदः) आम्ही (विद्यार्थी वा शिक्षण घेण्यास इच्छुक लोक) ज्या ज्या घरात आहेत, तिथे तिथे (सदत) या (शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षकांनी घराघरापर्यंत जावे. कोणी निरक्षर वा अशिक्षित राहू नये, याची काळजी घ्यावी) विद्यार्थ्यांनी (प्रपतानि) प्रयत्नपूर्वक तयार केलेल्या (हवींषि) भोज्य पदार्थांचे आपण (अत्त) सेवन करा. (अथ) त्यानंतर (बर्हिषि) विद्याप्रसार रूप श्रेष्ठ कर्म करीत आपण आम्हा (गृहस्थांसाठी वा विद्यार्थ्यांसाठी) (सर्ववीरम्‌) वीर पुरूषांची प्राप्ती करून देणारे (ज्यामुळे अनेक वीर सैनिकांना साहाय्य करता येईल, असे (रयिम्‌) धन (दधातन) धारण करा (आम्ही दिलेल्या धनाद्वारे रक्षकवीर तयार करा, अशी विनंती आहे) ॥59॥

    भावार्थ - भावार्थ - जे विद्वज्जन उपदेश देण्यासाठी घरोघरी जातात आणि त्यारूपाने सत्यधर्माचा प्रचार करतात, त्यांनी, गृहस्थांनी श्रद्धेने प्रस्तुत केलेले अन्न, पान आदीचा स्वीकार करावा आणि सर्व गृहस्थांना शारीरिक तसेच आत्मिक बळ देऊन त्यांना पुरूषार्थी व श्रीमान करावे. ॥59॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top