Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 107
    ऋषिः - पावकाग्निर्ऋषिः देवता - विद्वान् देवता छन्दः - भुरिगार्षी पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    2

    पा॒व॒कव॑र्चाः शु॒क्रव॑र्चा॒ऽअनू॑नवर्चा॒ऽउदि॑यर्षि भा॒नुना॑। पु॒त्रो मा॒तरा॑ वि॒चर॒न्नुपा॑वसि पृ॒णक्षि॒ रोद॑सीऽउ॒भे॥१०७॥

    स्वर सहित पद पाठ

    पा॒व॒कव॑र्चा॒ इति॑ पाव॒कऽव॑र्चाः। शु॒क्रव॑र्चा॒ इति॑ शु॒क्रऽव॑र्चाः। अनू॑नवर्चा॒ इत्यनू॑नऽवर्चाः। उत्। इ॒य॒र्षि॒। भा॒नुना॑। पु॒त्रः। मा॒तरा॑। वि॒चर॒न्निति॑ वि॒ऽचर॑न्। उप॑। अ॒व॒सि॒। पृ॒णक्षि॑। रोद॑सी॒ इति॒ रोद॑सी। उ॒भे इत्यु॒भे ॥१०७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    पावकवर्चाः शुक्रवर्चाऽअनूनवर्चाऽउदियर्षि भानुना । पुत्रो मातरा विचरन्नुपावसि पृणक्षि रोदसी उभे ॥


    स्वर रहित पद पाठ

    पावकवर्चा इति पावकऽवर्चाः। शुक्रवर्चा इति शुक्रऽवर्चाः। अनूनवर्चा इत्यनूनऽवर्चाः। उत्। इयर्षि। भानुना। पुत्रः। मातरा। विचरन्निति विऽचरन्। उप। अवसि। पृणक्षि। रोदसी इति रोदसी। उभे इत्युभे॥१०७॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 107
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्या (पिता), ज्याप्रमाणे (पुत्र:) तुझा पुत्र ब्रह्मचर्याश्रमात (विचरन्‌) राहून विद्या शिकत आहे आणि (भानुना) तेजस्विता आणि कीर्तीमुळे (पावकवर्चा: शुक्रवर्चा:) विद्युत आणि सूर्याच्या प्रकाशासमान योग्य आचरण करीत आहे आणि (अनूववर्चा:) विद्याभ्यासाकडे संपूर्ण लक्ष देऊन (इयर्षि) विद्या प्राप्त करण्यात मग्न आहे जसे (उभे) (रोदसी) आकाश आणि पृथ्वी दोन्ही परस्परात दृढ संबंध ठेऊन आहेत, त्याचप्रमाणे तुमचा पुत्र एकीकडे राज्याशी (पृणक्षि) दृढ संबंध ठेऊन आहे (राष्ट्राची सेवा करीत आहे) आणि दुसरीकडे (मातरा) आपल्या आई वडीलांची (उपावसि) रक्षा करीत आहे. (असा ब्रह्मचारी, तेजस्वी, विद्याभ्यासी आणि राष्ट्ररक्षक पुत्र असल्यामुळे वाटते की तू अवश्‍येयम व धर्मात्मा आहेस. (त्यामुळे तुजा पुत्र अशा निपजला) ॥107॥

    भावार्थ - भावार्थ - मातापित्याचे कर्तव्य आहे की त्यांनी संतानाला जन्म दिल्यानंतर राज्यावस्थेची त्याला स्वत: विद्या शिकवावी. त्यास ब्रह्मचर्यव्रत धारण करावयास लावून त्यास आचार्यकुळात पाठवून पूर्ण विद्यावान करावे. याचप्रमाणे संतानाचेही कर्तव्य आहे की त्यांनी विद्या आणि उत्तम शिक्षण घ्यावे आणि पुढे पुरुषार्थाद्वारे ऐश्‍वर्यवृद्धी करावी गर्व आणि मत्सर यांपासून दूर राहून अत्यंत प्रेमाने, मन, वाणी आणि आचरणाने आई-वडीलांची यथोचित सेवा करावी ॥107॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top