Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 19
    ऋषिः - वत्सप्रीर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृदार्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    वि॒द्मा ते॑ऽअग्ने त्रे॒धा त्र॒याणि॑ वि॒द्मा ते॒ धाम॒ विभृ॑ता पुरु॒त्रा। वि॒द्मा ते॒ नाम॑ पर॒मं गुहा॒ यद्वि॒द्मा तमुत्सं॒ यत॑ऽआज॒गन्थ॑॥१९॥

    स्वर सहित पद पाठ

    वि॒द्म। ते॒। अ॒ग्ने॒। त्रे॒धा। त्र॒याणि॑। वि॒द्म। ते॒। धाम॑। विभृ॒तेति॒ विभृ॑ऽता। पु॒रु॒त्रेति॑ पुरु॒ऽत्रा। वि॒द्म। ते॒। नाम॑। प॒र॒मम्। गुहा॑। यत्। वि॒द्म। तम्। उत्स॑म्। यतः॑। आ॒ज॒गन्थेत्या॑ऽज॒गन्थ॑ ॥१९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    विद्मा तेऽअग्ने त्रेधा त्रयाणि विद्मा ते धाम विभृता पुरुत्रा । विद्मा ते नाम परमङ्गुहा यद्विद्मा तमुत्सँयतऽआजगन्थ ॥


    स्वर रहित पद पाठ

    विद्म। ते। अग्ने। त्रेधा। त्रयाणि। विद्म। ते। धाम। विभृतेति विभृऽता। पुरुत्रेति पुरुऽत्रा। विद्म। ते। नाम। परमम्। गुहा। यत्। विद्म। तम्। उत्सम्। यतः। आजगन्थेत्याऽजगन्थ॥१९॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 19
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान (सभाध्यक्ष राजा), (ते) तुमचे जे (त्रेधा) तीन प्रकारे (त्रयाणि) तीन कर्म (रक्षण, पालन, शासन) आहेत, त्यांना आम्ही (प्रजाजनांनी) (विघ्न) जाणून घ्यावे ( शासकीय नियमांची माहिती घ्यावी) हे सर्व स्थानांचे स्वामी, (ते) तुमचे (विभृत) विशेषण धारण करण्यास योग्य (आठवणीत ठेवण्यास आवश्‍यक) (पुरुत्रा) अनेक लोकांचे (धाम) नाम, जन्म व स्थान म्हणजे लक्षात ठेवण्याचे जे गुण आहे त्यांना आम्ही (वि--) जाणावे. वा तुम्ही जाणा. (ते) तुमचे (यत्‌) जे (गुहा) बुद्धीत स्थित गुप्त (परमम्‌) श्रेठ (नाम) आहे, त्याला आम्ही जाणावे आणि (यत:) ज्या ज्या साधनांनी वा कारणांनी आपणास आम्ही प्राप्त करू शकू (तम्‌) त्या त्या साधनांची वा उपायांची आम्हाला (वि--) जाणीव असावी. (उत्सम्‌) विहिरीचे पाणी तहानलेल्याची तहान भागविते, त्याप्रमाणे तुम्ही आम्हांस संतुष्ट करावे (तुमचे नाम, जन्म व स्थान याची माहिती प्रजाजनांस असावी अथवा तुम्हांला प्रजाजनांचे नाव, गाव काम आदीचे ज्ञान असावे) ॥19॥

    भावार्थ - भावार्थ - राजपुरुष आणि राजा यांच्याकरिता आवश्‍यक आहे की त्यांनी राजनीती व शासन कार्यातील संबंधित सर्व कार्य स्थान आणि वस्तूंच्या नावाची माहिती ठेवावी. ज्याप्रमाणे लोक विहिरीतून पाणी उपसून शेत आदींना संतृप्त करतात, तसेच धन आदी पदार्थांद्वारे प्रजेने राजाला आणि राजाने प्रजेला संतुष्ट ठेवावे ॥19॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top