Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 9
    ऋषिः - वत्सप्रीर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृदार्षी स्वरः - षड्जः
    2

    पुन॑रू॒र्जा निव॑र्त्तस्व॒ पुन॑रग्नऽइ॒षायु॑षा। पुन॑र्नः पा॒ह्यꣳह॑सः॥९॥

    स्वर सहित पद पाठ

    पुनः॑। ऊ॒र्जा। नि। व॒र्त्त॒स्व॒। पुनः॑। अ॒ग्ने॒। इ॒षा। आयु॑षा। पुनः॑। नः॒। पा॒हि॒। अꣳह॑सः ॥९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    पुनरूर्जा निवर्तस्व पुनरग्नऽइषायुषा पुनर्नः पाह्यँहसः ॥


    स्वर रहित पद पाठ

    पुनः। ऊर्जा। नि। वर्त्तस्व। पुनः। अग्ने। इषा। आयुषा। पुनः। नः। पाहि। अꣳहसः॥९॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 9
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (प्रजाजनांची विद्यानांप्रत प्रार्थना) हे (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी अध्यापक विद्वानजनहो, आपण (न:) आम्हाला (प्रजाजनांना) (अंहस:) पापांपासून (पुन:) वारंवार (निवर्तस्व) वाचवा आणि आमच्यावर संकटे आल्यावर (पुन:) वारंवार वेळी (पाहि) आमची रक्षा करा. तसेच आम्हाला (इषा) दृढ इच्छा शक्ती द्या. (आयुषा) अन्न मिळविण्याचे आणि (ऊर्जा) पराक्रम युक्त कर्म करण्याचे सामर्थ्य द्या. ॥9॥

    भावार्थ - भावार्थ - विद्वज्जनांकरिता उचित आहे की त्यांनी उपदेश देण्यास योग्य अशा मनुष्यांना (जे उपदेश ऐकणारे व त्याप्रमाणे करणारे आहेत, त्या लोकांना) उपदेश करून पापकर्मापासून सदैव निवृत्त करावे व त्यांना शारीरिक व आत्मिक शक्ती द्यावी. तसेच त्यांनी (उपदेशक विद्वानांनी) स्वत:देखील पापकर्मापासून दूर असावे आणि परम पुरुषार्थी व्हावे. ॥9॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top