Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 77
    ऋषिः - भिषगृषिः देवता - वैद्यो देवता छन्दः - निचृदनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    3

    ओष॑धीः॒ प्रति॑मोदध्वं॒ पुष्प॑वतीः प्र॒सूव॑रीः। अश्वा॑ऽइव स॒जित्व॑रीर्वी॒रुधः॑ पारयि॒ष्ण्वः॥७७॥

    स्वर सहित पद पाठ

    ओष॑धीः। प्रति॑। मो॒द॒ध्व॒म्। पुष्प॑वती॒रिति॒ पुष्प॑ऽवतीः। प्र॒सूव॑री॒रिति॑ प्र॒ऽसूव॑रीः। अश्वाः॑ऽइ॒वेत्यश्वाः॑ऽइव। स॒जित्व॑री॒रिति॑ स॒ऽजित्व॑रीः। वी॒रुधः॑। पा॒र॒यि॒ष्ण्वः᳖ ॥७७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    ओषधीः प्रति मोदध्वम्पुष्पवतीः प्रसूवरीः । अश्वाऽइव सजित्वरीर्वीरुधः पारयिष्ण्वः ॥


    स्वर रहित पद पाठ

    ओषधीः। प्रति। मोदध्वम्। पुष्पवतीरिति पुष्पऽवतीः। प्रसूवरीरिति प्रऽसूवरीः। अश्वाःऽइवेत्यश्वाःऽइव। सजित्वरीरिति सऽजित्वरीः। वीरुधः। पारयिष्ण्वः॥७७॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 77
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    हे मनुष्यांनो, तुम्ही (अश्‍वाश्‍व) घोड्याप्रमाणे (सजित्वरी:) शरीराला लागलेल्या रोगांना जिंकणारे व्हा (घोड्याच्या शरीरातील रोग शीघ्र बरे होतात अथवा घोड्यावर स्वार होणारा योद्धा-ज्याप्रमाणे शत्रूंना जिंकतो, त्याप्रमाणे तुम्ही रोगांवर विजय मिळवा.) तसेच (वीरुध:) सोमलता आदी (पारदिष्ण्व:) दु:खापासून सोडविणाऱ्या (पुष्पवती:) प्रशंसनीय गुणकारी फुलांनी युक्त आणि (प्रसूवरी:) सुखदायक ज्या (ओषधी:) औषधी आहेत, त्या प्राप्त करा आणि (प्रतिमोदयस्व) नित्य आनंदित रहा ॥77॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे अश्‍वरोही वीर शत्रूंवर विजय मिळवून सुखी व आनंदीत होतात, त्याप्रमाणे उत्तम औषधींचे सेवन करणारे आणि पथ्य पाळणारे जितेंद्रिय लोक रोगांपासून मुक्त होऊन आरोग्य प्राप्त करतात व नित्य आनंदमग्न असतात ॥77॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top