Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 71
    ऋषिः - कुमारहारित ऋषिः देवता - कृषीवला देवताः छन्दः - विराट्पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    4

    लाङ्ग॑लं॒ पवी॑रवत् सु॒शेव॑ꣳ सोम॒पित्स॑रु। तदुद्व॑पति॒ गामविं॑ प्रफ॒र्व्यं च॒ पीव॑रीं प्र॒स्थाव॑द् रथ॒वाह॑णम्॥७१॥

    स्वर सहित पद पाठ

    लाङ्ग॑लम्। पवी॑रवत्। सु॒शेव॒मिति॑ऽसु॒ऽशेव॑म्। सो॒म॒पित्स॒र्विति॑ सोम॒पिऽत्स॑रु। तत्। उत्। व॒प॒ति॒। गाम्। अवि॑म्। प्र॒फ॒र्व्य᳖मिति॑ प्रऽफ॒र्व्य᳖म्। च॒। पीव॑रीम्। प्र॒स्थाव॒दिति॑ प्र॒स्थाऽव॑त्। र॒थ॒वाह॑नम्। र॒थ॒वाह॑न॒मिति॑ रथ॒ऽवाह॑नम् ॥७१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    लाङ्गलम्पवीरवत्सुशेवँ सोमपित्सरु । तदुद्वपति गामविम्प्रपर्व्यञ्च पीवरीम्प्रस्थावद्रथवाहणम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    लाङ्गलम्। पवीरवत्। सुशेवमितिऽसुऽशेवम्। सोमपित्सर्विति सोमपिऽत्सरु। तत्। उत्। वपति। गाम्। अविम्। प्रफर्व्यमिति प्रऽफर्व्यम्। च। पीवरीम्। प्रस्थावदिति प्रस्थाऽवत्। रथवाहनम्। रथवाहनमिति रथऽवाहनम्॥७१॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 71
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे शतकऱ्यांनी, (सोमपित्सरु) यव आदी धान्य आणि औषधींचे रक्षण करणाऱ्या वस्त (परीववत्‌) ज्यामध्ये मोठे फाळ (नांगराच्या सालच्या भागातील लोखंडी साधन आहे, आणि जे (सुशेवम्‌) (नांगरण्याच्या कामी अत्यंत) सुखकारी व सोयीचे आहे, अशा (लाड्गलम्‌) फाळाच्यामागे दृढतेकरिता लावलेल्या लाकडी साधनाला ( ) तुम्ही (शेतकऱ्यांनी चांगले ठेवावे.) याशिवाय (प्रफर्व्यम्‌) (नांगर) चालवण्यासाठी सोयीचे (प्रस्थावत) आणि प्रवास करण्याच्या कामी सोयीचे (च) आणि (रथवाहनम्‌) जे रथ चालवण्याचे सुगम साधन आहे, त्या साधनाला नीट जपावे तसेच (अविम्‌) (आपल्या व शेतीच्या) रक्षणाकरिता शेतकरी लोक ज्या ज्या साधनांचा शेतीत वापर करतात. त्याचेही रक्षण करावे तसेच (पीवरीम्‌) सर्वपदार्थाच्या उपभोगाचे साधन जी (गाम्‌) भूमी, त्या भूमीला ज्या यंत्राने वा साधनाने (उद्वपति) उखडन टाकतात वा नागरतील, (मातीला वर खाली करतात) (तत्‌) त्या नांगरट कामी आवश्‍यक सर्व साधनांना तुम्ही तयार व सुस्थितीत ठेवा (ज्यायोगे शेती भरपूर पिकेल आणि आम्हास धान्य, औषधी आदी मिळू शकतील) ॥71॥

    भावार्थ - भावार्थ - कृषकांकरिता उचित आहे की त्यांनी जाड माती (मऊ करावे) धान्याची उत्पत्ती व रक्षण करणाऱ्या शेतजमिनीची चांगल्याप्रकारे मशागत करावी. नांगरणे, (कुळवणे, पाणी देणे) आदी क्रियांद्वारे शेतीला कृषीयोग्य व सुसंस्कृत करावे, त्यातून उत्तम व भरपूर धान्य मिळवावे आणि त्याचा सुखाने उपभोग घ्यावा ॥71॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top