Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 2
    ऋषिः - कुत्स ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - आर्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    नक्तो॒षासा॒ सम॑नसा॒ विरू॑पे धा॒पये॑ते॒ शिशु॒मेकं॑ꣳ समी॒ची। द्यावा॒क्षामा॑ रु॒क्मोऽअ॒न्तर्विभा॑ति दे॒वाऽअ॒ग्निं धा॑रयन् द्रविणो॒दाः॥२॥

    स्वर सहित पद पाठ

    नक्तो॒षासा॑। नक्तो॒षसेति॒ नक्तो॒षसा॑। सम॑न॒सेति॒ सऽम॑नसा। विरू॑पे॒ इति॒ विऽरू॑पे। धा॒पये॑ते॒ऽइति॑ धा॒पये॑ते। शिशु॑म्। एक॑म्। स॒मी॒ची इति॑ सम्ऽई॒ची। द्यावा॒क्षामा॑। रु॒क्मः। अ॒न्तः। वि। भा॒ति॒। दे॒वाः। अ॒ग्निम्। धा॒र॒य॒न्। द्र॒वि॒णो॒दा इति॑ द्रविणः॒ऽदाः ॥२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    नक्तोषासा समनसा विरूपे धापयेते शिशुमेकँ समीची । द्यावाक्षामा रुक्मोऽअन्तर्वि भाति देवाऽअग्निन्धारयन्द्रविणोदाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    नक्तोषासा। नक्तोषसेति नक्तोषसा। समनसेति सऽमनसा। विरूपे इति विऽरूपे। धापयेतेऽइति धापयेते। शिशुम्। एकम्। समीची इति सम्ऽईची। द्यावाक्षामा। रुक्मः। अन्तः। वि। भाति। देवाः। अग्निम्। धारयन्। द्रविणोदा इति द्रविणःऽदाः॥२॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 2
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (अग्निम्‌) विद्युतशक्तीला तुमच्या (द्रविणोदा:) बल, ऐश्‍वर्यदाता (देवा:) दिव्य प्राणांनी (धारयन्‌) धारण करावे (विद्युतशक्तीचा जीवनासाठी उपयोग करा) तसेच जो (परमात्मा) (रुक्म:) आनंददायक असून (अन्त:) अंत: करणामध्ये (विभाति) प्रकाशित होतो (प्रेरणा देतो) आणि जो (समनसा) विचाराद्वारे ज्ञात होणारा आहे, (त्यास तुम्ही लोक जाणा) कशाप्रकारे? (विरूपे) अंधकार आणि प्रकाश या रुपाने (----) सर्वांना सर्वप्रकारे प्राप्त होणारे (द्यावाक्षामा) प्रकाश आणि भूमी आहेत (रात्री आणि दिवस आहेत हे जसे एका (शिशुम्‌) बाळाला जन्म देणारी व दाई माता (धापयते) दूध पाजवतात, त्याप्रमाणे तुम्ही (------ विद्युलतेला) जाणा. ॥2॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे जननी माता आणि उपमाता (दाई) बाळाला दूध पाजतात, त्याप्रमाणे दिवस आणि रात्र सर्वांचे रक्षण करतात. तसेच तुम्ही हेही नीट जाणून घ्या की विद्युत सर्वत्र व्यापक आहे. (त्यामुळे तुम्हाला त्याचा उचित उपयोग घेता येईल ॥2॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top