Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 68
    ऋषिः - विश्वावसुर्ऋषिः देवता - कृषीवलाः कवयो वा देवताः छन्दः - विराडार्षी स्वरः - धैवतः
    4

    यु॒नक्त॒ सीरा॒ वि यु॒गा त॑नुध्वं कृ॒ते योनौ॑ वपते॒ह बीज॑म्। गि॒रा च॑ श्रु॒ष्टिः सभ॑रा॒ अस॑न्नो॒ नेदी॑य॒ऽइत्सृ॒ण्यः प॒क्वमेया॑त्॥६८॥

    स्वर सहित पद पाठ

    यु॒नक्त॑। सीरा॑। वि। यु॒गा। त॒नु॒ध्व॒म्। कृ॒ते। योनौ॑। व॒प॒त॒। इ॒ह। बीज॑म्। गि॒रा। च॒। श्रु॒ष्टिः। सभ॑रा॒ इति॒ सऽभ॑राः। अस॑त्। नः॒। नेदी॑यः। इत्। सृ॒ण्यः᳖। प॒क्वम्। आ। इ॒या॒त् ॥६८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    युनक्त सीरा वि युगा तनुध्वङ्कृते योनौ वपतेह बीजम् । गिरा च श्रुष्टिः सभराऽअसन्नो नेदीयऽइत्सृण्यः पक्वमेयात् ॥


    स्वर रहित पद पाठ

    युनक्त। सीरा। वि। युगा। तनुध्वम्। कृते। योनौ। वपत। इह। बीजम्। गिरा। च। श्रुष्टिः। सभरा इति सऽभराः। असत्। नः। नेदीयः। इत्। सृण्यः। पक्वम्। आ। इयात्॥६८॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 68
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (या मंत्रातील काही भागाचे दोन अर्थ हे मनुष्यांनो, तुम्ही (इह) रया भूमीला कृषीच्या साधनांद्वारे (वितनुध्वम्‌) विविधप्रकारे विस्तारित करा (ती सुपीक करून अनेक लाभ घ्या) योगपक्षात अथ-बुद्धीद्वारे योगविद्येचा अधिक विकास करा) तुम्ही (सीरा) कृषीच्या साधनांच्या (योगपक्षात-नाडीविज्ञानाद्वारे) आणि (युगा) जूचा (नांगर व गाडी चालविण्यासाठी इतर साधनांचा) (युवक्त) (योगाभ्यास लाभ घ्या) उपयोग करा (कृते) नांगरलेल्या (योनौ) शेतात (योगपक्षात) योगाच्या यमनियमादी अंगाद्वारे शुद्ध केलेल्या अंतकरणात) (बीजम्‌) यव आदी धान्य (वपत) पेरा (योगपक्षात-सिद्धी प्राप्त करा) (गिरा) तुम्ही कृषिविषयक कर्मांसाठी आवश्‍यक सुशिक्षित वाणी बोलणे (शिका) (च) आणि उत्तम विचारांद्वारे (सभरा:) स्वत:ची प्रगती आणि पोषणाकरिता (श्रुष्टि:) शीघ्र तत्पर व्हा. (सृण्य:) शेतात उत्पन्न होणारे जे यव: आधी धान्य आहे आणि इतर वृक्ष- वनस्पती आदी मध्ये जे जे (नेदीप:) पिकण्याजवळ वा तयार आहेत असलेले आणि (पक्वम्‌) पिकलेले फळ, धान्य, आदी (असत्‌) असेल, ते ते (इत्‌) (न:) आम्हां लोकांसाठी (आ) (इयात्‌) प्राप्त हेवो (तुम्ही शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या अन्न-धान्यांदीद्वारा आम्हा सामाजिक जनांना पोषण मिळो हीच प्रार्थना वा कामना) ॥68॥

    भावार्थ - भावार्थ - हे मनुष्यांनो, तुम्हांस उचित आहे की विद्वान योग्यापासून योगविद्या आणि कृषकांपासून कृषिकर्माचे शिक्षण प्राप्त करा, अनेक उपयोगी साधनांचा विकास करा आणि योगाभ्यास करा. या कृषीद्वारे जे जे धान्यादी तुम्हांस मिळेल, त्याचे सेवन करा आणि इतरांसाठी भोजन देऊन तृप्त करा. ॥68॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top