Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 42
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराडार्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    बोधा॑ मेऽअ॒स्य वच॑सो यविष्ठ॒ मꣳहि॑ष्ठस्य॒ प्रभृ॑तस्य स्वधावः। पीय॑ति त्वो॒ऽअनु॑ त्वो गृणाति व॒न्दारु॑ष्टे त॒न्वं वन्देऽअग्ने॥४२॥

    स्वर सहित पद पाठ

    बोध॑। मे॒। अ॒स्य। वच॑सः। य॒वि॒ष्ठ॒। मꣳहि॑ष्ठस्य। प्रभृ॑त॒स्येति॒ प्रऽभृ॑तस्य। स्व॒धा॒व॒ इति॑ स्वधाऽवः। पीय॑ति। त्वः॒। अनु॑। त्वः॒। गृ॒णा॒ति॒। व॒न्दारुः॑। ते॒। त॒न्व᳖म्। व॒न्दे॒। अ॒ग्ने॒ ॥४२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    बोधा मेऽअस्य वचसो यविष्ठ मँहिष्ठस्य प्रभृतस्य स्वधावः । पीयति त्वो अनु त्वो गृणाति वन्दारुष्टे तन्वँवन्दे अग्ने ॥


    स्वर रहित पद पाठ

    बोध। मे। अस्य। वचसः। यविष्ठ। मꣳहिष्ठस्य। प्रभृतस्येति प्रऽभृतस्य। स्वधाव इति स्वधाऽवः। पीयति। त्वः। अनु। त्वः। गृणाति। वन्दारुः। ते। तन्वम्। वन्दे। अग्ने॥४२॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 42
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (यविष्ठ) अत्यंत तरूण आणि (स्वधाव:) उत्तम व पुष्कळ अन्न सेवन करणाऱ्या (अग्ने) उपदेश देण्यास वा ऐकण्यास पात्र, अशा हे श्रोता (ऽमे) माझ्याविषयी (प्रभृतस्य) म्हणजे उत्तम धारक व पोषक असलेल्या विषयी आणि (मंहिष्ठस्य) अत्यंत वर्णनीय अशा तुझ्याविषयी जो (त्व:) निंद्रक मनुष्य (पियति) निंदा करतो, (त्वा) किंवा कोणी (अनु) परोक्ष असतांना (माझ्या तुझ्या पाठीमागे) (गृणाति) प्रशंसा करतो, (अशा निंदा आणि स्तुती शांततेने सहन करणाऱ्या) (ते) तुझ्या (तन्वम्‌) शरीराला मी (वन्दाक:) अभिवादन करून स्तुती करतो. ॥42॥

    भावार्थ - भावार्थ - जेव्हां कोणी कोणास अध्यापन करीत असेल वा उपदेश करीत असेल, तेव्हां अध्ययन करणाऱ्याने लक्ष देऊन वाचावे व ऐकावे. जेव्हा (चर्चा-अध्ययन करणाऱ्याने लक्ष देऊन वाचावे व ऐकावे. जेव्हां (चर्चा-अध्ययनातून) सत्यासत्याचा निर्णय होईल, तेव्हां सत्याचे ग्रहण आणि असत्याचा त्याग करावा. असे करीत असतांना कोणी त्याची निंदा करो वा कोणी स्तुति करो, पण सत्यग्रहण व असत्य- त्यागाचा नियम कदापि सोडू नये. असत्याचा स्वीकार कदापि करूं नये. मनुष्याचे हेच विशेष गुण वा लक्षण आहे ॥42॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top