Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 97
    ऋषिः - वरुण ऋषिः देवता - भिषग्वरा देवताः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    ना॒श॒यि॒त्री ब॒लास॒स्यार्श॑सऽउप॒चिता॑मसि। अथो॑ श॒तस्य॒ यक्ष्मा॑णां पाका॒रोर॑सि॒ नाश॑नी॥९७॥

    स्वर सहित पद पाठ

    ना॒श॒यि॒त्री। बलास॑स्य। अर्श॑सः। उ॒प॒चिता॒मित्यु॑प॒ऽचिता॑म्। अ॒सि॒। अथोऽइत्यथो॑। श॒तस्य॑। यक्ष्मा॑णाम्। पा॒का॒रोरिति॑ पाकऽअ॒रोः। अ॒सि॒। नाश॑नी ॥९७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    नाशयित्री बलासस्यार्शस उपचितामसि । अथो शतस्य यक्ष्माणाम्पाकारोरसि नाशनी ॥


    स्वर रहित पद पाठ

    नाशयित्री। बलासस्य। अर्शसः। उपचितामित्युपऽचिताम्। असि। अथोऽइत्यथो। शतस्य। यक्ष्माणाम्। पाकारोरिति पाकऽअरोः। असि। नाशनी॥९७॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 97
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (मनुष्यांची प्रार्थना वैद्यांप्रती) हे वैद्यजन, (बलासस्य) (छाती व गळ्यात उत्पन्न होणाऱ्या) कफाचा तसेच (अर्शस:) गुद्द्वारेत निर्माण होणाऱ्या मूळव्याध रोगचा तसेच (उपचिताम्‌) अन्यही उद्भवणाऱ्या अनेक रोगांचा (नाशयित्री) नाश करणाऱ्या ज्या औषधी (असि) आहेत, (त्यांच्याविषयी तुम्ही (तुम्ही अधिक शोध करू) (अथो) त्याचप्रमाणे (शतस्य) (यक्ष्माणाम्‌) यक्ष्मा, राजरोग अर्थात भगंदर आदी जे शेकडो रोग आहेत, त्यांना (पाकारो:) तसेच मुखरोग आणि गर्भस्थका??? वेदना (नाशनी) नष्ट करणारी जी औषधी (असि) आहे, त्याची तुम्ही माहिती मिळवा (अधिक यत्न करून वेदनाशामक औषधीचा शोध करा ॥97॥

    भावार्थ - भावार्थ - सर्व लोकांनी हे जाणून असावे की जगात जितके रोग आहेत, त्या सर्वांवर नियंत्रण व निवारण करणाऱ्या रोगनाशक औषधी देखील आहेत, या अशा औषधींचे ज्ञान नसल्यामुळे अनेक लोक अनेक रोगांने पीडित होतात. जर त्यांनी अशा रोगनाशक औषधींची माहिती प्राप्त केली, तर ते रोगांचा नाश करून सदा आनंदी राहू शकतात. ॥97॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top