Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 70
    ऋषिः - कुमारहारित ऋषिः देवता - कृषीवला देवताः छन्दः - आर्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    घृ॒तेन॒ सीता॒ मधु॑ना॒ सम॑ज्यतां॒ विश्वै॑र्दे॒वैरनु॑मता म॒रुद्भिः॑। ऊर्ज॑स्वती॒ पय॑सा॒ पिन्व॑माना॒स्मान्त्सी॑ते॒ पय॑सा॒भ्या व॑वृत्स्व॥७०॥

    स्वर सहित पद पाठ

    घृ॒तेन॑। सीता॑। मधु॑ना। सम्। अ॒ज्य॒ता॒म्। विश्वैः॑। दे॒वैः। अनु॑म॒तेत्यनु॑ऽमता। म॒रुद्भि॒रिति॑ म॒रुत्ऽभिः॑। ऊर्ज॑स्वती। पय॑सा। पिन्व॑माना। अ॒स्मान्। सी॒ते॒। पय॑सा। अ॒भि। आ। व॒वृ॒त्स्व॒ ॥७० ॥


    स्वर रहित मन्त्र

    घृतेन सीता मधुना समज्यताँविश्वैर्देवैरनुमता मरुद्भिः । ऊर्जस्वती पयसा पिन्वमानास्मान्त्सीते पयसाभ्या ववृत्स्व ॥


    स्वर रहित पद पाठ

    घृतेन। सीता। मधुना। सम्। अज्यताम्। विश्वैः। देवैः। अनुमतेत्यनुऽमता। मरुद्भिरिति मरुत्ऽभिः। ऊर्जस्वती। पयसा। पिन्वमाना। अस्मान्। सीते। पयसा। अभि। आ। ववृत्स्व॥७०॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 70
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (कृषीचे साधन औत वा कुळव, याच्या उपयोगाने समृद्धीवर्धनाची अपेक्षा वा आशा व्यक्त करीत सामाजिक जन म्हणतात) और जे की (विश्‍वै:) सर्व (देवै:) अन्न-धान्याची इच्छा करणाऱ्या (मसन्दि:) विद्वान लोकांच्या अनुमतीमुळे प्राप्त झालेले आहे. हे कृषकगण तुम्ही या औताला (पथसा) पाण्याने अथवा दुधाने (सिंचित करा) (ऊर्जस्वती यास सामर्थ्यशाली (अधिक उपयोगी) बनवा (पिन्वमाना) दुधाने वा पाण्याने सिंचित करून (सीता) या औताला वा कुळवला (घृतेन) तुपाने आणि (मधुना) मधानें (समज्याम्‌) संयुक्त करा (यावर तूप आणि मध लावा) अशाप्रकारे (सीते) आत (अरमान्‌) आम्हा सामाजिक सर्व जनांना तूप आदी पदार्थांनी समृद्ध करील, म्हणून त्या दृष्टीने या औतास (पयसा) पाण्याने (अभ्याववृतस्व) वारंवार धुवा (आणि स्वच्छ करून वापरा) ॥70॥

    भावार्थ - भावार्थ - सर्व विदृज्जनांनी (वैज्ञानिक आणि जाणकार मंडळींनी) कृषिविद्या आणि अनुभवाच्या आधारे कृषकगणांना मार्गदर्शन करावे, शेतीला, शेतजमिनीला तूप, मध आणि जल आदी पदार्थांनी सुसंस्कारित करण्यास सांगून भूमी अधिक उत्पन्न देणारी कशी होईल, ते शिकवावे ज्याप्रमाणे शेतकरी बी-बियाणो सुगंधित पदार्थांशी संयुक्त करून पेरतात, त्याप्रमाणे शेतजमिनीला देखील सुसंस्कृत केले पाहिजे ॥70॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top