Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 30
    ऋषिः - विरूपाक्ष ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    2

    स॒मिधा॒ग्निं दु॑वस्यत घृ॒तैर्बो॑धय॒ताति॑थिम्। आस्मि॑न् ह॒व्या जु॑होतन॥३०॥

    स्वर सहित पद पाठ

    स॒मिधेति॑ स॒म्ऽइधा॑। अ॒ग्निम्। दु॒व॒स्य॒त॒। घृ॒तैः। बो॒ध॒य॒त॒। अति॑थिम्। आ। अ॒स्मि॒न्। ह॒व्या। जु॒हो॒त॒न॒ ॥३० ॥


    स्वर रहित मन्त्र

    समिधाग्निन्दुवस्यत घृतैर्बोधयतातिथिम् । आस्मिन्हव्या जुहोतन् ॥


    स्वर रहित पद पाठ

    समिधेति सम्ऽइधा। अग्निम्। दुवस्यत। घृतैः। बोधयत। अतिथिम्। आ। अस्मिन्। हव्या। जुहोतन॥३०॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 30
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे गृहस्थजनहो, जसे (समिधा) चांगल्याप्रकारच्या समिधांनी (वा ज्व हनशी घृत आदी पदार्थांद्वारे) (अग्निम्‌) अग्नी प्रज्वलित करतात, त्याप्रमाणे उपदेश देणाऱ्या विद्वानाची तुम्ही (दुवस्थत) सेवा करा, आणि ज्याप्रमाणे सुसंस्कृत अन्न (घृतै:) घृत आदी पदार्थ अग्निमध्ये होम केल्याने जगावर उपकार होतो, त्याप्रमाणे (अतिथिम्‌) ज्याच्या येण्या-जाण्याची निश्‍चित अशी तिथी नाही (म्हणजे विद्वान उपदेशक केव्हाही गृहस्थाच्या घरी अचानकपणे येतो) त्या उपदेशकाचे सहर्ष स्वागत करून त्याच्या यथोचित सत्कार करावा आणि (अस्मिन्‌) या जगात (हव्या) दानास योग्य अशा वस्तू (आजु होतात) चांगल्या रीतीने (आदराने व प्रसन्नतेने) भेट द्या ॥30॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांनी केवळ सत्पुरषींचीच सेवा करावी आणि संपत्तीच दान द्यावे. ज्याप्रमाणे यज्ञिकजन घृत आदी पदार्थांचा अग्नीत होम करून जगावर उपकार करतात, त्याप्रमाणे विद्वानांना उत्तम पदार्थांचे दान करून जगात विद्या व सुशिक्षेची वृद्धी करावी आणि साऱ्या संसाराला सुखी करावे ॥30॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top