Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 99
    ऋषिः - वरुण ऋषिः देवता - ओषधिर्देवता छन्दः - विराडनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    3

    सह॑स्व मे॒ऽअरा॑तीः॒ सह॑स्व पृतनाय॒तः। सह॑स्व॒ सर्वं॑ पा॒प्मान॒ꣳ सह॑मानास्योषधे॥९९॥

    स्वर सहित पद पाठ

    सह॑स्व। मे॒। अरा॑तीः। सह॑स्व। पृ॒त॒ना॒य॒त इति॑ पृतनाऽय॒तः। सह॑स्व। सर्व॑म्। पा॒प्मान॑म्। सह॑माना। अ॒सि॒। ओ॒ष॒धे॒ ॥९९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सहस्व मे अरातीः सहस्व पृतनायतः । सहस्व सर्वम्पाप्मानँ सहमानास्योषधे ॥


    स्वर रहित पद पाठ

    सहस्व। मे। अरातीः। सहस्व। पृतनायत इति पृतनाऽयतः। सहस्व। सर्वम्। पाप्मानम्। सहमाना। असि। ओषधे॥९९॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 99
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (ओषधे) औषधीप्रमाणेच लाभ देणाऱ्या (उपकारक) आणि औषधी विद्या जाणणाऱ्या हे वैद्य स्त्री, हे औषध (सहमाना) वलदायिके शक्तिवर्धक (असि) आहे आणि (मे) माझ्यातील रोगांचे निवारण करून माझे बळ वाढविते. त्याचप्रमाणे (या औषधीमुळे माझे बळ इतके वाढावे की) त्याद्वारे तू (असती:) माझ्या शत्रूंना (सहस्व) वशीभूत कर-(प्रतनायत:) जे शत्रू सैन्य घेऊन माझ्याशी युद्ध करण्यासाठी येतील, (त्यांना मी पराजित करू शकेन) एवढी (सहस्व) शक्ती वाढव आणि (सर्वम्‌) सर्व (पामानम्‌) रोग आदी क्लेशकारी शत्रूंना (मी सहन करू शकेन, त्यांचा सामना करू शकेन) एवढी (सहस्व) शक्ती मला दे. ॥99॥

    भावार्थ - भावार्थ - सर्व मनुष्यांकरिता योग्य आहे की त्यांनी औषध सेवन करून आपले बळ वाढवावे. संततीच्या आणि आपल्या शत्रूंना तसेच पापीजनांना वश करून सर्व (सज्जन, सदाचारी जनांना) सुखी करावे ॥99॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top