Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 67
    ऋषिः - विश्वावसुर्ऋषिः देवता - कृषीवलाः कवयो वा देवताः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    5

    सीरा॑ युञ्जन्ति क॒वयो॑ यु॒गा वित॑न्वते॒ पृथ॑क्। धीरा॑ दे॒वेषु॑ सुम्न॒या॥६७॥

    स्वर सहित पद पाठ

    सीरा॑। यु॒ञ्ज॒न्ति॒। क॒वयः॑। यु॒गा। वि। त॒न्व॒ते॒। पृथ॑क्। धीराः॑। दे॒वेषु॑। सु॒म्न॒येति॑ सुम्न॒ऽया ॥६७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सीरा युञ्जन्ति कवयो युगा वितन्वते पृथक् । धीरा देवेषु सूम्नया ॥


    स्वर रहित पद पाठ

    सीरा। युञ्जन्ति। कवयः। युगा। वि। तन्वते। पृथक्। धीराः। देवेषु। सुम्नयेति सुम्नऽया॥६७॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 67
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (सर्व मनुष्यांसाठी उपदेश) हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे (धीरा:) धैर्य आणि चिकाटीने कर्म करणारे (कवय:) बुद्धिमान अनुभवी जन (सीरा:) नांगर आणि (युगा) जू (तिफन, औत आदी कृषिविषयक साधनांची (युज्जन्ति) कृषिसाठी उपयोग करतात आणि (सुम्नया) सुकाने (कृषि विद्येचा) (देवोषु) विद्वानांच्या मार्गदर्शनाप्रमाणे (पृथक) वगळा व अधिक (नितन्वते) विस्तार करतात, विद्वानांप्रमाणे इतर लोकांनी देखील या कृषिकर्माचा अवलंब केला पाहिजे ॥67॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्याकरिता उचित आहे की त्यांनी जाणकार व अनुभवी लोकांकडून प्रशिक्षण घेऊन कृषिकर्मात प्रगती साधावी. ज्याप्रमाणे योगीजन चक्र, बंध, नाडी आदीची सहाय्याने समाधिस्थ होऊन परमेश्‍वराचा अनुभव करतात, तसेच सर्वांनी कृषिकर्म करून त्याद्वारे सुख प्राप्त करावे ॥67॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top