Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 29
    ऋषिः - वत्सप्रीर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराडार्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    अस्ता॑व्य॒ग्निर्न॒राꣳ सु॒शेवो॑ वैश्वान॒रऽऋषि॑भिः॒ सोम॑गोपाः। अ॒द्वे॒षे द्यावा॑पृथि॒वी हु॑वेम॒ देवा॑ ध॒त्त र॒यिम॒स्मे सु॒वीर॑म्॥२९॥

    स्वर सहित पद पाठ

    अस्ता॑वि। अ॒ग्निः। न॒राम्। सु॒शेव॒ इति॑ सु॒ऽशेवः॑। वै॒श्वा॒न॒रः। ऋषि॑भि॒रित्यृषि॑ऽभिः। सोम॑गोपा॒ इति॒ सोम॑ऽगोपाः। अ॒द्वे॒षेऽइत्य॑द्वे॒षे। द्यावा॑पृथि॒वीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। हु॒वे॒म॒। देवाः॑। ध॒त्त। र॒यिम्। अ॒स्मेऽइत्य॒स्मे। सु॒वीर॒मिति॑ सु॒ऽवीर॑म् ॥२९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अस्ताव्यग्निर्नराँ सुशेवो वैश्वानर ऋषिभिः सोमगोपाः । अद्वेषे द्यावापृथिवी हुवेम देवा धत्त रयिमस्मे सुवीरम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अस्तावि। अग्निः। नराम्। सुशेव इति सुऽशेवः। वैश्वानरः। ऋषिभिरित्यृषिऽभिः। सोमगोपा इति सोमऽगोपाः। अद्वेषेऽइत्यद्वेषे। द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। हुवेम। देवाः। धत्त। रयिम्। अस्मेऽइत्यस्मे। सुवीरमिति सुऽवीरम्॥२९॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 29
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (देवा:) शत्रूंना जिंकण्याची इच्छा करणाऱ्या विद्वज्जनहो, तुम्ही (ऋषिभि:) ऋषी (दूरद्रष्टा) आहात. तुम्ही (नराम्‌) प्रमुख विद्वज्जनांमध्ये (सुशेव:) सुखदायक आणि (वैश्‍वानर:) सर्वाधार अशा (अग्नि:) परमेश्‍वराची (अस्तावि) स्तुती केली आहे. (ईश्‍वराच्या स्तुती, प्रार्थना, उपासनेचे महत्त्व प्रतिपादित वा विस्तारीत केले आहे) तुम्ही (अस्मे) आम्हा सामान्यजनांसाठी (सुवीरम्‌) वीरपुरुषांना अन्य देणाऱ्या (रदिम्‌) संपत्तीच्या वा राज्याचा (धत्त) धारण करा. त्या संपत्तीच्या आश्रयात राहून (सोमगोपा:) त्या प्राप्त ऐश्‍वर्याचे रक्षण करीत आम्ही (अद्वेषे) द्वेष न करीत व परस्परात प्रेम वाढवीत (द्यावापृथिवी) राजनीती आणि पृथ्वीच्या राज्याची (हुवेम) कामना करू (तुमचे सार्वभौम राज्य व्हावे, अशी इच्छा वा प्रार्थना करू) ॥29॥

    भावार्थ - भावार्थ - जे लोक सच्चिदान्दस्वरूप ईश्‍वराचे सेवक (उपासक), धर्मात्मा आणि विद्यमान असतात, ते परोपकारी अवश्‍य असतात आणि म्हणूनच ते विश्‍वसनीय आणि सत्यभाषी असतात. अशा लोकांच्या संमतीत राहिल्याशिवाय कोणीही राज्याला स्थिर व शांत ठेवू शकत नाही आणि विद्याही प्राप्त करू शकत नाही ॥29॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top